डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे बार्टी
संचलित
उदय लक्ष्मी स्पर्धा परीक्षा केंद्र परभणी येथील विद्यार्थ्यांना निरोप समारंभ
कार्यक्रमाचे अध्यक्ष संचालक भीमराव वायवळ
प्रा. दिलीप उबाळे प्रा. अरुण मस्के प्रा ज्ञानेश्वर चोपडे प्रा.परमेश्वर वांगकर प्रा सुनील कदम प्रा.ज्ञानेश्वर माने प्रा.ज्ञानेश्वर घुगे प्रा.अशोक जव्हार प्रा. वैभव राऊत व प्रा.पुरी सर व संस्थेचे व्यवस्थापक अक्षय परसोडे , आकाश वायवळ हे उपस्थित होते

