MPSC

महाराष्ट्र लोक सेवा आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षाचे योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण करून घेण्यात येते .अकादमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, विशेषत: ग्रामीण भागात स्पर्धात्मक परीक्षांबद्दल जागरूकता पसरवण्याच्या कार्यात सतत गुंतलेली असते जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी त्यात यशस्वी होऊ शकतील:
BANK BHARTI

Uday Laxmi Charitable Trust We provide a wide range of courses and programs as a result of the continuous effort to meet the needs of banking as well as all types of competitive exams and to improve your personality on the whole. These courses are designed in a manner that systematically equip them with the knowledge and techniques required for any exam and help them in their career progress:
SARAL SEVA BHARTI

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे बार्टी पुणे संचलित उदय लक्ष्मी चारीटेबल ट्रस्ट परभणी स्पर्धा पूर्व प्रशिक्षण केंद्र जुना पेडगाव रोड मंजिरा हॉटेल जवळ बजाज आटो मोबाईल चा वरचा मजला परभणी. निवड परीक्षे मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षाचे योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण करून घेण्यात येते