हिंगोली उदयलक्ष्मी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण केंद्र येते महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने 18 तास अभ्यास या कार्यक्रमाचे उदघाट्न जिल्हा हिंगोली न्यायाधीश उदय पाटिल सर (मा. न्यायाधीश अतिरिक्त मुख्य न्यायदंडा धिकारी हिंगोली यांच्या हस्ते संपन्न झाले व विध्यार्थी सकाळी सहा असून अभ्यासात मग्न
यावेळी पूनम वाघमारे ट्रेनर महाराष्ट्र पोलीस.. सुनील भुक्तर नगरसेवक
ऍड शालिनी घाडगे संविधान अभ्यासक तज्ञ उदय खंडेराय पोलीस निरीक्षक