स्वातंत्रदिनाच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने राज्यघटने संदर्भात विशेष मार्गदर्शन मार्गदर्शक आर के गायकवाड (IAS)
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे संचलित उदयलक्ष्मी चारिटेबल ट्रस्ट परभणी येथे स्वातंत्रदिनाच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने राज्यघटने संदर्भात विशेष मार्गदर्शन माझे मार्गदर्शक आर के गायकवाड (IAS) माजी समाजकल्याण आयुक्त सचिव महाराष्ट्र राज्य यांनी केले व विध्यार्थ्यांना तिरंगा झेंड्याचेही वाटप करण्यात आले यावेळी भीमराव वायवळ नामदेव खंदारे अक्षय परसोडे रवी वाकळे राम वायवळ व विध्यार्थी वर्ग उपस्थित होता