विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।” अश्या प्रभावी कवितेच्या माध्यमातून नागरिकांना शिक्षणास प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षणाचा तळागाळापर्यंत प्रचार अन् प्रसार करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन