उदय लक्ष्मी स्पर्धा परीक्षा केंद्र परभणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे बार्टी
संचलित
उदय लक्ष्मी स्पर्धा परीक्षा केंद्र परभणी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष भीमराव वायवळ व शिक्षक वृंद विद्यार्थी संघर्ष कोल्हे सुरज कोकाटे करण पाटील यश जोंधळे अजय थोरात रवी भदरगे व कांचन प्रीती कांबळे. हे उपस्थित होते