उदयलक्ष्मी परीक्षा केंद्रामध्ये मोफत पुस्तक वाटप..
परभणी.. डॉ.बाबसाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) उदयलक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट परभणी. संचलीत उदयलक्ष्मी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,परभणी याठिकाणी 9 डिसेंबर रोजी IBPS BANKING च्या विद्यार्थ्याना मोफत पुस्तक वाटप करण्यात आले..
यावेळी परभणी उपजिल्हाधिकारी मा. सुशांत शिंदे साहेब, डॉ. ज्ञानेश्वर भाले साहेब जिल्हा प्रतिनिधी दैनिक लोकमत , डॉ.प्रा भिमराव खाडे सर, प्रा.दिलीप उबाळे ,प्रा, परमेश्वर वांगकर,प्रा, ज्ञानेश्वर माने सर,प्रा,अरुण मस्के सर व विध्यार्थ्यांची उपस्थिती होती..