उदयलक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट परभणी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले
रक्तदान शिबीर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे संचलित उदयलक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट परभणी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी यावेळी दिलीप उबाळे अरुण मस्के परमेश्वर वांगकर सुनील कदम प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांनी रक्तदान केले #जय_भीम