आज उदय लक्ष्मी चारीटेबल ट्रस्ट परभणी स्पर्धा पूर्व प्रशिक्षण केंद्र मध्ये विद्याथ्यांचा निरोप समारोप चा कार्यक्रम पार पडला त्या प्रसंगी सर्व विद्यार्थी शिक्षक गन व उदय लक्ष्मी चारीटेबल ट्रस्ट अध्यक्ष मा. भीमराव वायवळ साहेब हजर होते
Comments are closed.