धर्मदाय संघटना सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आज कांतराव काका देशमुख यांच्या घरी बैठक संपन्न
धर्मदाय संघटना सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आज कांतराव काका देशमुख यांच्या घरी बैठक संपन्न
या बैठकीमध्ये वधू-वरांसाठी मनी मंगळसूत्र वधू-वरांना कपडे विवाह उपयोगी सर्व साहित्य कपाट पलंग गादी मिक्सर पंखा संसार उपयोगी साहित्य सतरंजी जेवण स्टेज ची व्यवस्था साउंड आधी विवाह सोहळ्यात द्यायचे ठरले आहे
आज रोजी पर्यंत 37 विवाहाची नोंदणी झाली आहे ज्या इच्छुकांना नोंदणी करायची आहे त्यांनी 20 तारखेपर्यंत नोंदणी करावी 51 जोडप्यांचे विवाह लावून देण्याचे ठरले आहे या बैठकीला कांतराव काका देशमुख ऍड किरण दैठणकर
भीमराव वायवळ शरद लोहट रफिक सर प्रिया ठाकूर शिवशंकर पोपडे ऍड भालेराव डॉ पवन चांडक विठ्ठल शहाणे देवराज चौरंगे सर ऍड ज्ञानेश्वर आरसुळे आदीची उपस्थिती होती
धर्मदाय संघटना सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा समिती ने सुंदर असे नियोजन केले आहे तरी विवाह इच्छुक असणाऱ्या जोडप्याने 20 एप्रिल पर्यंत नाव नोंदणी करून सदरील विवाह सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे